Random Video

दही खाणं टाळावं, पण कोणी?; जाणून घ्या

2023-01-12 5,105 Dailymotion

दही खाणं टाळावं, पण कोणी?; जाणून घ्या


अनेकांना जेवणासोबत दही खाणं आवडतं. मात्र असे काही आजार आहेत ज्यामध्ये दही खाणं टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. डॅाक्टरांनी याबाबत काय मत नोंदवलं आहे ते जाणून घेऊ.