Nashik MLC Poll: अपक्ष उमेदवार सुभाष जंगलेंचा दावा; पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट?
2023-01-16 1 Dailymotion
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा मलाच मिळेल, असा दावा नगरचे सुभाष जंगले यांनी केला आहे. सुभाष जंगले यांनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. मी अधिकृत शिवसेनेचा (ठाकरे गट) पदाधिकारी आहे, असंही जंगले म्हणाले.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.