Random Video

Supriya Sule on Parth Pawar: 'त्या' भेटीबाबत सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

2023-01-19 9 Dailymotion

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.