Random Video

'कोविड काळात रेमडेसिवीरचा काळाबाजार'; Kirit Somaiya यांची देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईची मागणी

2023-01-21 0 Dailymotion

'कोविड काळात रेमडेसिवीरचा काळाबाजार'; Kirit Somaiya यांची देवेंद्र फडणवीसांकडे कारवाईची मागणी

कोरोना काळात झालेल्या रेमडेसिवीरच्या (Remdesivir) घोटाळ्यावर किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लोकायुक्तांनी उत्तर दिलं आहे. मात्र यावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. कोविड काळात रेमडेसिवीरचा काळाबाजर सुरू होता, असा आरोप करत त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे