Random Video

Indurikar Maharaj on Thorat: 'जी दगडं घाव सहन करतात..'; इंदोरीकर महाराजांनी केले थोरातांचे कौतुक

2023-02-07 4 Dailymotion

Indurikar Maharaj on Thorat: 'जी दगडं घाव सहन करतात..'; इंदोरीकर महाराजांनी केले थोरातांचे कौतुक

अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. देवपण येण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागत असून बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व आहे. तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केले. वेल्हाळे येथे हरी बाबा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताहाच्या सांगता प्रसंगी किर्तनात ते बोलत होते.