Random Video

महागाई नव्हे खर्च वाढलाय; लोकसभेत Prataprao Jadhav यांची महागाईवर कविता

2023-02-08 2 Dailymotion

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत सादर केलेल्या कवितेची चर्चा सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावर बोलताना खासदार प्रतापराव
जाधव यांनी महागाईवर कविता बोलून दाखवली. 'महागाई नव्हे खर्च वाढलाय', या आशयाची कविता त्यांनी सादर केली.