Random Video

Health Tips: फळ कापल्यावर किती वेळात खाल्लं पाहिजे? फळ आरोग्यासाठी कसं फायदेशीर ठरतं? जाणून घ्या

2023-02-08 4 Dailymotion

कोणतंही फळ खाण्याची योग्य वेळ आणि अचूक पद्धतीबाबत माहिती करुन घेणं आवश्यक आहे. कामाच्या व्यस्त दिनक्रमात अनेक माणसं कापलेल्या फळांना टिफिनमध्ये ठेवतात आणि दिवसभरानंतर खातात. पण ही पद्धत योग्य आहे? ऑफिसमध्ये किंवा घरात असताना कापलेल्या फळांचं किती दिवसानंतर सेवन केलं पाहिजे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.