Random Video

PM Modi in Mumbai: 'रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती'; मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्धाटन

2023-02-10 0 Dailymotion

PM Modi in Mumbai: 'रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती'; मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्धाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मोदींनी मुंबईत प्रमुख उपस्थिती लावली होती. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत, असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली