Election of Cooperative Societies: 20,638 सहकारी संस्थांच्या निवडणूका राज्यात लवकरच होणार, प्रक्रिया १ मार्चपासून होणार सुरु
2023-02-16 2 Dailymotion
कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.