Random Video

CM Shinde: 'काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून राजकीय रंग...'; MPSCच्या निर्णयावर शिंदेंची प्रतिक्रिया

2023-02-23 2 Dailymotion

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने आपला नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर 'विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्या प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला या प्रकरणात राजकीय श्रेय घ्यायचे नव्हते. मात्र काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.