Random Video

Kasba Byelection: 'त्या' व्हायरल फोटोवर Rupali Thombare Patil यांचं स्पष्टीकरण

2023-02-26 2 Dailymotion

Kasba Byelection: 'त्या' व्हायरल फोटोवर Rupali Thombare Patil यांचं स्पष्टीकरण

चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला गालबोट लागू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या फेसबुकवर मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना मतदान करतानाचा फोटो पोस्ट केला. त्यामुळे आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांकडून यावर टीका होत आहे. मात्र हा फोटो आपला नसून दुसऱ्या मतदाराचा आहे. आपण अजून मतदान केलेलं नाही, असं स्पष्टीकरण रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलं आहे.