Random Video

Amol Mitkari on Budget Session: 'यांच्या मढ्यावरसुद्धा कोणी...'; मिटकरींची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

2023-03-15 1 Dailymotion

'मंत्र्यांना सर्वसामान्य लोकांचा धक्का लागतो म्हणुन विधिमंडळाने पासेस देखील बंद केले आहेत. पासेस बंद असल्यामुळे लोकांची जी रेलचेल होती किंवा विधिमंडळाचे कामकाज समजुन घेण्यासाठी युवक येतात त्यांना कोणाला ही प्रवेश नसल्याने विधानभवनात शांतता आहे. कामगिरी दमदार, गतीमान सरकार म्हणवले जाणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचे हे अधिवेशन सुतकात असल्यासारखे वाटत आहे' अशी टीका राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर केली