Random Video

Ram Navami 2023: श्री राम नवमीनिमित्त भगवान राम यांच्या विषयी काही खास गोष्टी, जाणून घ्या

2023-03-26 5 Dailymotion

हिंदू धर्मीय चैत्र शुद्ध नवमी हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरी करतात. यंदा हा राम नवमीचा सोहळा 30 मार्च दिवशी साजरा करणार आहे. राम नवमी अर्थात चैत्र शुद्ध नवमीला भगवान श्रीरामाचा जन्म झाला अशी आख्यायिका असल्याने राम भक्त या दिवशी राम जन्म सोहळा साजरा करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1