Random Video

मुसेवाला प्रकरणानंतर Sanjay Raut धमकी प्रकरणाचेही धागेदोरे पुण्यात? Sanjay Raut Pune threat | AJ2

2023-04-01 112 Dailymotion

Sanjay Raut threat message connection in Pune राज्यात सध्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचं प्रकरण गाजतंय, काही दिवसांपूर्वी या टोळीकडून खासदार संजय राऊत यांना व्हाट्सअप वर धमकीचा मेसेज आला होता, या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत येऊन पोहोचलेत, नुकतंच पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात ही घेतलंय, हे संपूर्ण प्रकरण काय त्यावर एक नजर टाकूया (Ashwini Jadhav)

#sanjayraut #sidhumoosewala #pune #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat