World Health Day 2023: जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास, महत्व आणि यंदाची थीम, जाणून घ्या
2023-04-06 6 Dailymotion
जगभरामध्ये 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. WHO सह आरोग्य संस्थांशी निगडीत अन्य काही संस्था आणि यंत्रणांच्या मदतीने या दिवशी मानवी आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.