Random Video

COVID 19 Cases in India: भारतात कोविड 19 रूग्णांची संख्या 10,158 वर पोहोचली, खबरदारी घेण्याचे आवाहन

2023-04-13 10 Dailymotion

भारतामध्ये ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे पुन्हा कोविड 19 रूग्णसंख्या वाढत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक कोविड रूग्ण समोर आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ