Rain Update: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून 4 जून रोजी येण्याची शक्यता
2023-05-17 3 Dailymotion
नैऋत्य मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवसांनी उशीर म्हणजे 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी आपल्या अंदाजात म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.