RuPay Credit Cards आता Google Pay द्वारा देखील वापरता येणार, जाणून घ्या अधिक माहिती
2023-05-24 5 Dailymotion
गूगलने आता National Payments Corporation of India सोबत पार्टनरशिप करत RuPay Credit Card-based UPI Payments चा पर्याय खुला केला आहे. गूगल पेवर आता क्रेडिट कार्ड देखील वापरता येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.