Mumbai Attacks: मुंबईतील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
2023-05-31 3 Dailymotion
मुंबईतील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा लष्कर-ए-तोएबाचा कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला आहे. अब्दुल सलाम भुट्टावी पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.