Random Video

Ajit Pawar मुख्यमंत्री होणार का? राष्ट्रवादीचा हा फॉर्म्युला काम करणार? Chhagan Bhujbal on CM | AM3

2023-06-05 1 Dailymotion

Chhagan Bhujbal on NCP सध्या महाराष्ट्रात प्रत्येक पक्षात भावी मुख्यमंत्री तयार झालेत... प्रत्येक कार्यकर्त्यांना आपलाच नेता भावी मुख्यमंत्री वाटतो... ही भावी मुख्यमंत्रीवाली गोष्ट महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. कारण पक्ष तीन आहेत, आणि नेते भरपूर... त्यामुळे भविष्यात मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण? याची चर्चा आता सुरु झालीय.. आणि चर्चांनंतर दावे केले जातायत.. त्यात एक मोठा दावा म्हणजे अजित पवार हे मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्री असतील... राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेकवेळा असा दावा केला जातो.. नुकतंच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही म्हटलंय की, अजित पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.. यावरच बोलताना छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो याचा फॉर्म्युला सांगितला.. (Ashvin Mahajan VO)

#chhaganbhujbal #ajitpawar #chiefminister #maharashtrapolitics #mvagovernment #lokmat


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat