Global Outage: Instagram, Facebook आणि Whatsapp ॲप जगभरात डाऊन, यूजर्संनी केली तक्रार
2023-07-11 5 Dailymotion
जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपडाऊन झाल्याची बातमी आहे. सोमवारी रात्री उशिरा जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप डाऊन झाले होते, जाणून घ्या अधिक माहिती