Random Video

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, काही जिल्ह्यांना येलो अलर्ट

2023-07-13 11 Dailymotion

राज्यात यंदा पावसाचे आगमन उशीरा झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. यातच अद्यापही चांगला पाऊस न झाल्याने तलावांमधील पाणीसाठा देखील कमी उपलब्ध आहे. मुंबईसह  अनेक शहरात पाणीकपात ही लागू करण्यात आली आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वच जण जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे, जाणून घ्या अधिक माहिती