Random Video

Maharashtra Rain Update: राज्यात अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

2023-07-19 13 Dailymotion

राज्यात मान्सूनचे आगमन हे उशीरा झाल्यामुळे अनेक शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे.राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती