Emergency Alert: देशातील नागरिकांच्या मोबाईलवर एकाच वेळी आला Emergency Alert Message, जाणून घ्या, नेमके काय आहे प्रकरण
2023-07-20 5 Dailymotion
देशातील नागरिकांच्या मोबाईलवर 10.20 च्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. अचानक स्क्रिनवर हा मेसेज दिसला असेल तर घाबरू नका. सध्या या मेसेजचा कोणताही धोका नसून ही केवळ एक सरकार कडून एक चाचणी करण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.