Random Video

Gyanvapi: ज्ञानवापी प्रकरणासंदर्भात मोठी बातमी, ASI सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून 26 जुलैपर्यंत स्थगिती

2023-07-24 11 Dailymotion

ज्ञानवापी प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ASI सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती