Mumbai Water Storage: मुंबईत सुरु असलेली 10 टक्के पाणी कपात रद्द होण्याची शक्यता, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
2023-07-31 22 Dailymotion
राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत पावसाचा जोर आणखीच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.