Nuh Violence: हिंसाचार प्रकरणी नुहमध्ये प्रशासनाची मोठी कारवाई, 365 जणांना अटक, 153 FIR दाखल
2023-08-11 4 Dailymotion
नुह हिंसाचार प्रकरणी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मेवातच्या नूह येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 153 गुन्हे दाखल केले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.