खान्देशातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेता दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबार मार्गे भुसावळ-सातारा रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. #LokmatNews #RaosahebDanve #MaharashtraNews
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.