Onion News: शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती, दोन लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकार खरेदी करणार
2023-08-22 8 Dailymotion
कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत होता, जाणून घ्या अधिक माहिती
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.