Random Video

Rain Alert: गणेश आगमनानंतर पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

2023-09-20 4 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे बळीराजा आता संकटात आला आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजासाठी एक सुखावणारी बातमी आता समोर आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती