Random Video

Same-Sex Marriage: समलिंगी विवाहाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून महत्वाचा निकाल, पाहा

2023-10-17 3 Dailymotion

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा ठरलेल्या समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर आज अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाचे वाचन करण्यात आले आहे. 20 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती, जाणून घ्या अधिक माहिती