Random Video

Video: लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये आढळले उंदीर

2023-10-19 8 Dailymotion

भारतीय रेल्वेच्या अन्नाबाबत नेहमीच तक्रारी समोर येत असतात. दरम्यान, एका लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चक्क उंदीर अन्नपदार्थांच्या आजूबाजूला फिरताना तसेच ते अन्न खाताना दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती