Random Video

US Airstrike: इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेचा हवाई हल्ला

2023-10-27 29 Dailymotion

इस्रायल-हमास युद्धादरम्यान, अमेरिकन सैन्याने पूर्व सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित दोन ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. पेंटागॉनने म्हटले आहे की, हे हल्ले अमेरिकन तळ आणि जवानांवर अलीकडील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती