Random Video

Maratha Reservation: मराठा समाजाला हवे राजकीय आरक्षण? मनोज जरांगे पाटील यांची मागणी

2023-11-08 7 Dailymotion

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि आंदोलन यांमुळे मराठा आरक्षण मुद्दा घराघरात पोहोचला आहे. जरांगे यांच्या मागण्या वाढू लागल्याने समाजात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती