Random Video

Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

2023-11-27 3 Dailymotion

देशात थंडीचा हुडहुडी कमी पडली दरम्यान पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांत पावसाने हैराण केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती