Random Video

Ram Mandir: संपूर्ण जगात पाहायला मिळतोय रामच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह

2024-01-22 2 Dailymotion

अयोद्धेच्या श्रीरामजन्मभूमीच्या मंदिरामध्ये आज 500 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलल्ला विराजमान होत आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत जगभर हिंदूधर्मीय राम नामात दंग झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती