जोरदार पावसाने पाझर तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरुन कोसळणाऱ्या जलधारा पाहा
2024-07-09 20 Dailymotion
कोल्हापुरात घाट माथ्यावर पावसाची संततधार कायम असल्याने खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प रविवारी मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.