बुलढाणा केस गळती प्रकरण; पाणी वापरणे आणि पिणे योग्य नाही, नायट्रिकचे प्रमाण देखील धोकादायक - आरोग्य अधिकारी अमोल गिते
2025-01-09 2 Dailymotion
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावात अचानक केस गळती आणि टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.