सिल्लोडमध्ये अचानक इतके जन्म प्रमाणपत्र कसे दिले ?; बांगलादेशींना आधार कार्ड पाहून दाखले दिल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
2025-01-21 0 Dailymotion
सिल्लोड मतदार संघात अचानक इतके जन्म दाखले कसे दिले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. फक्त आधार कार्ड पाहून जन्म दाखले दिल्याचा आरोप त्यांनी केला.