जळगाव रेल्वे अपघात अतिशय भीषण आणि दुर्दैवी; राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं दुःख
2025-01-23 2 Dailymotion
परधाडे स्टेशनजवळ पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्यानंतर समोरुन येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसनं त्यांना चिरडल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.