जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं-अजित पवारांबरोबरच्या भेटीवरून शरद पवारांचा खुलासा
2025-04-22 1 Dailymotion
जनतेची काम करण्यासाठी राजकीय वाद विसरून एकत्र यावं लागतं. अजित पवार यांच्या भेटीवर बोलताना शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. ते बारामतीत बोलत होते.