Random Video

जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांवर भीतीची छाया; मराठवाड्यातील 150 पर्यटक सुखरूप

2025-04-23 8 Dailymotion

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राच्या पाच पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेमुळं पर्यटकांनी जम्मू-काश्मीरमध्ये फिरण्याची धास्ती घेतली आहे.