दहशतवाद्यांनी बाबा, काका आणि मामा यांना डोळ्यासमोर मारले-मुलीनं सांगितलं हल्ल्याची आपबिती
2025-04-24 70 Dailymotion
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीमधील अतुल मोने यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी ऋचा मोनेनं दहशतवादी हल्ल्याची आपबिती सांगितली.