Random Video

कळप सोडून रानगवे मेळघाटातील जंगलात का राहतात? निरीक्षणातून आली आश्चर्यजनक माहिती

2025-04-28 723 Dailymotion

सातपुडा पर्वतानं व्यापलेल्या मेळघाटच्या जंगलात रानगवे एकांतवासानं हिंडताना दिसतात. त्यामागे नेमकं कारण काय, याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.