पारंपरिक वेशभूषा असेल तरच अंबाबाईसह जोतिबाचं दर्शन, देवस्थान समितीनं केलं 'हे' आवाहन
2025-05-14 8 Dailymotion
अंबाबाई आणि जोतिबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराकडून सोवळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.