चार महिन्यापूर्वी नोकरीला लागलेल्या चालकाकडून व्यापाऱ्याचा विश्वासघात; साडेतीन कोटींचे सोने घेऊन फरार
2025-05-15 419 Dailymotion
शिर्डीत आलेल्या सोने व्यापाऱ्याकडील सुमारे साडेतीन कोटींचे सोने घेऊन चालक फरार झाला. पोलिसांकडून आरोपी चालकाचा शोध घेण्यात येत आहे.