संपूर्ण देश सैन्य दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या पाठीशी - मुख्यमंत्री फडणवीस
2025-05-18 9 Dailymotion
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथं 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.