Random Video

आंतरराष्ट्रीय प्रश्नामध्ये स्थानिक राजकारण नको, शरद पवार यांचा संजय राऊत यांना सल्ला

2025-05-20 3 Dailymotion

जागतिक पटलावर भारताची भूमिका मांडण्यासाठी तयार केलेल्या शिष्टमंडळावर शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं.