राज्याच्या गृहनिर्माण धोरणाला मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
2025-05-20 2 Dailymotion
गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून राज्यात तब्बल 70 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा आमच्या माध्यमातून केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.