३ कोटीच्या खंडणीत तुमचा वाटा होता का? मंत्री जयकुमार गोरेंचा आमदार रोहित पवारांना थेट सवाल
2025-05-21 1 Dailymotion
पवार कुटुंबानं राजकारणातील अनेक पिढ्या उध्वस्त केल्याचा आरोप करत मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.